Raj Thackeray on Sharad Pawar | ऐतिहासिक मुद्यावरुन राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल | Sakal

2022-12-01 2

#rajthackeray #sharadpawar #mns
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते सिंधूदुर्गमध्ये माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले आहे. राज्यातील ऐतिहासिक चित्रपट वादावरही राज ठाकरेंनी भाष्य केले. याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.